सध्या परिस्थिती मध्ये मराठवाडयातील बऱ्याच भागात उसावर पायरीला व पांढरी माशी या रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत…
2020
कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या
एकाच दिवसात पाऊण लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.९: राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने…
अंदमानात समुद्रमार्गे टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबलचे उद्घाटन
समुद्रमार्गे टाकलेल्या 2300 किलोमीटर लांबीच्या ऑप्टिकल फायबर केबलचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पोर्ट ब्लेअर, लिटील…
“कृषी पायाभूत विकास निधी ” रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल
कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘पीएम किसान ‘ अंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 17,000 कोटी रुपये हस्तांतरित केल्याबद्दल आणि 1,00,000 कोटी रुपयांचा “कृषी पायाभूत …
‘महाराष्ट्र सायबर’ मध्ये इंटर्नशीपची सुवर्णसंधी
मुंबई : महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला…
जेव्हा कोविड केअर सेंटरमध्ये “माणसाने माणसाशी माणसासम…” प्रार्थना निनादते !
नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या काठावर असलेला मुखेड तालुक्यातील शंभर बेडचे कोविड केअर सेंटर. रोज नित्य-नियमाप्रमाणे सकाळी…
पीएम – किसान अंतर्गत सुमारे 8.5 कोटी शेतकर्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 1 लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत विकास निधी अंतर्गत वित्तपुरवठा सुविधेच्या केंद्रीय क्षेत्र…
यंदाच्या खरीप हंगामात धान आणि तेलबियांच्या पेरणीत वाढ
गेल्या हंगामाच्या तुलनेत पेरणीक्षेत्रात वाढ, इतर खरीप पिकांच्या क्षेत्रातही वाढ कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कोविडच्या…
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण
उच्च शिक्षण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण नमस्कार! मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री रमेश पोखरियाल निशंक…
अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांनी केला निषेध
भारतामध्ये गेल्या २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही प्रक्रीया सरकारतर्फे तात्काळ सक्रीय तर केली गेली पण त्यामुळे देशभरामधले उद्योगधंदे व्यापार ठप्प झाले. मनोरंजन क्षेत्रही यापासून दूर राहू शकले नाही. शुटिंग्ज बंद झाल्याने अनेक कलाकार तंत्रज्ञ यांना घरी बसावे लागले.
खासगी रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि.७ : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी…
फत्तेशिकस्तमधील केसरची तयारी फर्जंद पासूनच सुरु झाली होती – मृण्मयी देशपांडे
महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही अष्टपैलू आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. तिच्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. २०१९ मध्ये फत्तेशिकस्त या चित्रपटात ती केसर या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
कमी खर्चाचा किफायतशीर व्यवसाय शेळीपालन
शेळीपालन हा व्यवसाय कमी खर्चाचा व बहुउददेशीय आहे. इतर मोठया जनावरांच्या तुलनेत शेळी पालनासाठी कमी खर्च…
पहिली ‘किसान रेल्वे’ आज देवळालीहून रवाना
रेल्वेमार्फत नाशवंत उत्पादनांच्या पुरवठ्याची साखळी सुरळीत राहण्याची आशा, ‘पी’ श्रेणीअंतर्गत नियमित पार्सल भाडे आकारल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी…
ऊस व चारा पिकांवरील नाकतोडा कीड व्यवस्थापन
वनामकृवितील किटकशास्त्रज्ञांचा व्यवस्थापनाबाबत सल्ला मागील काही दिवसापासून मराठवाडयात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रादूर्भाव काही…
मक्यावरील लष्करी अळी; जैविक कीड नियंत्रणावर भर महत्त्वाचा
मका पिकावरील नवीन लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबाबत राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र…
जीओमार्टने 10 लाख डाउनलोड्सचा आकडा ओलांडला
जीओमार्ट अॅपने गुगल प्ले स्टोअरवर 10 लाख डाउनलोड्सचा आकडा ओलांडला आहे आणि शॉपिंग कॅटेगिरी मध्ये पहिल्या टॉप…
अभिनेते गणेशपुरेंचा मोबाईल चोरीला
चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेते भारत गणेशपुरे यांनी फेसबुकद्वारे थक्क करणारा अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला…
कृषीउद्यमशील घटकांतर्गत स्टार्टअप्सना वित्तपुरवठा
कृषी आणि संलग्न क्षेत्रातील 234 स्टार्टअप्सना 2485.85 लाख रुपये निधी पुरवला जाणार केंद्र सरकार कृषी क्षेत्राला …
लाडक्या सर्जा राज्याचा पोळा यंदा नाही
औरंगाबाद : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पोळा सण यंदा वेशीवर भरवता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा…