पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांची माहिती मुंबई, : राज्यामध्ये बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याची माहिती…
February 2021
अमरावती, यवतमाळ, अकोला ; तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे आदेश
मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई, दि. 18 : राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण…
कोविड-19 लसीचे सुमारे 90 लाख डोस देण्यात यश
रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ, आतापर्यंत 1.06 कोटी रुग्ण कोरोनामुक्त भारतातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या…
ग्रामीण भागातील 3.5 कोटी नळजोडण्यांचा टप्पा पार
1 जानेवारी 2021 पासून पन्नास लाखाहून अधिक नळजोडण्या दिल्या गेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी जल जीवन…
रेबीज मुक्ती अभियानास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य
मुंबई, दि. 17 : प्राण्यांपासून होणाऱ्या रेबीज या आजाराला मुक्त करण्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेने…
राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार
विधेयक विधिमंडळात मांडण्यास मान्यता राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व यासंदर्भातील विधेयक 2021 विधिमंडळात…
कृषि हवामान सल्ला; दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 16 फेब्रूवारी 2021 रोजी औरंगाबाद, जालना, परभणी,…
अतिवृष्टीच्या संकटातून जेव्हा सांगलीच्या ऊस शेतकऱ्याला दिलासा मिळतो…
मी प्रमोद गुणधर पाटील. कृष्णा नदीच्या काठावरील सांगली जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले अंकली हे माझे गाव. नदीकाठावर…
लॉकडाऊनमध्ये फळे-भाजीपाल्याची विक्री
मी तानाजी विठ्ठल नलवडे, मिरज तालुक्यातील बेडग येथील शेतकरी. माझ्या सेंद्रीय शेतीमध्ये फळे व भाजीपाला याचे उत्पादन मी…
…अन् शेत पिकानं बहरलं!
मी काशिनाथ वळवी नंदुरबार जिल्ह्यात पथराई शिवारात 10 एकराचे शेत आहे. तिन्ही मुले शेतातच राबतात. संपूर्ण…
8 राज्यांमध्ये प्रत्येकी 4 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीकरण
गेल्या 24 तासात 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड १९ चा एकही मृत्यू नाही कोविड 19…
वर्ष 2019-20 मध्ये भारतात, जगाच्या 23.62% टक्के डाळींचे उत्पादन
भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहकही असून आता भारताने डाळींच्या उत्पादनात जवळपास स्वयंपूर्णता…
आता जनावरांचा दवाखाना थेट शेतकऱ्याच्या बांधावर
दोन वर्षात फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय होणार – पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार नागपूर, दि.13 : शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला…
शेतीला मिळाली जोडधंद्याची साथ
मी दिनेश पोपट सुर्यवंशी, भाजी स्टॉल धारक, मुंगसे, ता.मालेगाव, जिल्हा नाशिक. माझी स्वत:ची ॲपे रिक्षा आहे.…
कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत
पारदर्शक पद्धतीने २ लाख शेतकऱ्यांची निवड – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती मुंबई, दि. १३ : शेतकऱ्यांनी…
सक्रीय रुग्ण संख्येत मोठी घट; आज 1.35 लाख
75 लाखाहून अधिक लाभार्थींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण भारतात सक्रीय रुग्ण संख्येत मोठी घट झाली असून आज…
सीमेवरील सैन्यमाघारी बाबत संरक्षण मंत्रालयाचे निवेदन
संरक्षण मंत्रालयाच्या असे निदर्शनास आले आहे की पँगाँग त्सो परिसरात सध्या सुरु असलेल्या सैन्य माघारीच्या कार्यवाहीबाबत…
14 राज्यात,कोंबड्या आणि जंगली पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव
एव्हीयन फ्लूचा कुक्कुट उद्योगावरचा परिणाम बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू आणि त्यांना नष्ट करण्यामुळे तसेच बर्ड फ्लू…
या मार्गांवर चालते किसान रेल सेवा
7 ऑगस्ट 2020 रोजी पहिली किसान रेल सेवा सुरू झाल्यापासून 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतीय रेल्वेने…
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढणार
‘इंडियन ऑटो शो’ चे उद्घाटन मुंबई, दि. 12 : पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा इलेक्ट्रिक वाहनांना येत्या…