देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 30,256नवे दैनंदिन रुग्ण

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 80.85 कोटीहून अधिक भारताने गेल्या 24 तासात  37,78,296 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या…

निर्यातदारांच्या सहाय्यासाठी 24 तास हेल्पलाईन सुरु करणार

निर्यातदारांच्या सहाय्यासाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी 24 तास कार्यरत राहणारी हेल्पलाईन केंद्र सरकार संस्थात्मक करणार असल्याचे…

जीईएम पोर्टलवर 1,49,422 विणकरांनी केली नोंदणी

विणकर आणि कारागिरांना बाजारपेठेत वाढीव प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी जीईएम पोर्टलवर विणकर आणि कारागीरांना सामावून घेण्याची…

भारत बनत आहे निरोगी खाद्य संस्कृतीचे केंद्र

लोकांच्या आहारात बाजरी, इतर पौष्टिक अन्नधान्ये, फळे आणि भाज्या, मासे, दुग्धजन्य आणि सेंद्रिय उत्पादने यासारखे पारंपारिक खाद्यपदार्थ पुन्हा खाद्यसंस्कृतीत आणण्यावर भारत…

बारावी परीक्षा निकालाबाबत २५ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 12 वी परीक्षेचा…

तूर काढणी व डाळ निर्मितीची सुधारित पद्धत

तुरीची काढणीची योग्य वेळ ओळखणे हा तूर उत्पादनातील महत्त्वाचा घटक आहे. उशिरा किंवा लवकर केलेली काढणी…

गेल्या 24 तासात 35,662 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या (3,40,639) एकूण रुग्णसंख्येच्या 1.02% गेल्या 24 तासात आतापर्यंचे एका दिवसातले सर्वोच्च 2.5 कोटी मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने…

विद्यापीठ उत्‍पादित रब्‍बी पिकांचे बियाणे विक्रीकरिता उपलब्‍ध होणार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रब्बी शेतकरी मेळाव्याचे तसेच…

ऑनलाईन रब्‍बी शेतकरी मेळाव्‍यास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद

पिक उत्‍पादन वाढीकरिता शुध्‍द व दर्जेदार बियाणे आवश्‍यक आहे. आज शेतकरी मोठया प्रमाणात शेतमाल उत्‍पादन घेत…

अन्न सुरक्षेमध्ये कृषी संशोधनाचे महत्वपूर्ण योगदान

जी -20 च्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आभासी माध्यमातून उपस्थित जी…

जल व मृद संधारणाच्या माध्यमातून कृषि विकासास चालना

रोहयो, मृद व जलसंधारणाची कार्यशाळा संपन्न नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 18 : जल व मृदसंधारणाच्या कामांतून…

पोषण वाटिकेच्या माध्यमातून कौटुंबिक पोषण सुरक्षा

मोहोळ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर इफको, महिला…

रब्बी हंगाम ग्रामबिजोत्पादनासाठी महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज

ग्राम बिजोत्पादन योजनेत निवडण्यात आलेल्या महसूल मंडळातील गावातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 25 सप्टेंबर 2021 अर्ज करावीत.…

कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करा

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यातील युरिया खताबाबत आढावा चंद्रपूर दि. 18 : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात युरिया खताची…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 34,403 नवे दैनंदिन रुग्ण

देशात आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 77.24 कोटीहून अधिक भारताने गेल्या 24 तासात  63,97,972 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त…

‘प्रत्येक शेताला पाणी’ योजनेचा आढावा

धुळे, दि. 17 : रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी…

औरंगाबादच्या ऑरिक सिटीमध्ये अधिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न

औरंगाबाद, दि. 17  – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील  ऑरिक सिटी…

पैठणच्या संतपीठाचे उद्घाटन

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडण्याचा पुनरुच्चार औरंगाबाद, दि.17  :- येथील जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम अद्ययावत, गुणवत्तापूर्ण आणि…

मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन निजामकालीन शाळांचा पूर्ण कायापालट परभणीत २०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद–अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना पूर्णत्वास नेणार औरंगाबाद,  दि. १७: शिक्षण, आरोग्य, परिवहन,…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 30,570 नवे दैनंदिन रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.64% भारतात, गेल्या 24 तासात 64,51,423 लसींच्या मात्रा, पात्र नागरिकांना…