ग्रामीण क्षेत्राचा विकास हा शेती व शेतीवर आधारित व्यवसायांवर अवलंबून असतो. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावयाचे…
2021
कृषि हवामान सल्ला; दिनांक २० ते २५ एप्रिल २१
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 2.0 ते 3.0 अं.सें. ने…
ऑक्सिजन – रेमडिसीवीर पुरवठा वाढवण्याचे अर्थमंत्री सीतारमण यांचे आश्वासन
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी अत्यंत सहनशील, धैर्य आणि चिकाटीसाठी भारतीय उद्योगांचे कौतुक…
महाराष्ट्रातून एकूण 432 आणि दिल्लीतून 1166 विशेष रेल्वे गाड्या
सध्या भारतीय रेल्वे दररोज सरासरी 1512 विशेष गाड्या चालवित आहे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे देशभरात विशेष…
2020-21 दरम्यान भारताच्या कृषी व्यापारात वृद्धी
2020-21 मध्ये भारतात गहू निर्यातीमध्ये 727% तर तांदळाच्या (बिगर बासमती) निर्यातीमध्ये 132% वाढ दिसून आली गेल्या…
Video : नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत
महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. २१ – कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात…
भारताने 13 कोटीपेक्षा अधिक लसीच्या मात्रा देऊन महत्वाचा टप्पा ओलांडला
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून देशभरात देण्यात आलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रांची एकूण संख्या…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार
सांगली दि. 21 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन निर्बंध अधिक कडक करणार आहे. राज्य…
नाशिक दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी
मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाख व महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत नाशिक दि. 21 : कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असताना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर…
सर्व रूग्णालयांच्या ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी करणार
ऑक्सिजन गळती पूर्णत: थांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात : कृषिमंत्री दादाजी भुसे नाशिक दि. 21 – डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन…
खरिपाच्या हंगामासाठी इंटरफ़ेस बैठक
अन्न सुरक्षेसह पोषणविषयक सुरक्षेचीही घेणार दखल कृषी क्षेत्रात संशोधन विस्तार संवादाला अतिशय महत्व – कृषी सचिव…
भारतात एकूण 12.71 कोटीहून अधिक लसीकरण
राष्ट्रीय मृत्यू दर आणखी कमी होऊन 1.18% झाला जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण अभियाना अंतर्गत भारतात आतापर्यंत 12.71 कोटी…
राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी माल वाहतुकीची परवानगी
मुंबई, दि. 20 : विविध शासकीय विभागांच्यामार्फत खाजगी माल वाहतूकदारांकडून जी वाहतूक करण्यात येते त्यातील 25…
राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान
मुंबई, दि. 20 : राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्या अनुषंगाने…
रेमडेसिवीर इंजेक्शनवरील खर्च आता न्यूक्लिअस बजेटमधून भागविणार
मुंबई, दि. 20 : कोरोना संसर्गामुळे खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या अनुसूचित जमातीच्या रुग्णांसाठीच्या रेमडेसिवीर इंजेक्शनवर येणारा…
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे नव्याने निर्बंध
कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १…
‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना
पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग महाराष्ट्राला कोरोनाच्या…
कृषी हवामान सल्ला; १६ ते २१ एप्रिल २१
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 1.0 ते 2.0 अं.सें.…
दिलासादायक : कोरोनाचा राष्ट्रीय मृत्यू दर कमी होऊन 1.19%वर
भारतात 12.38 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण अभियाना अंतर्गत भारतात 12.38 कोटी पेक्षा…
कोरोनासाठी घरच्या घरी करा ‘सिक्स मिनिट वॉक’ टेस्ट
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची…