‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

दिल्ली, दि.22 : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला…

वीजबील वसुलीने घेतला द्राक्ष शेतकर्‍याचा बळी?

अवकाळी पाऊस , वीजबिल तगादा आणि पडलेला बाजारभाव यामुळे द्राक्ष पंढरी असलेल्या खेडगाव येथील शेतकर्‍याचा बळी…

कोविड 19 लसीचे देण्यात आले 4.2 कोटी डोस

कोविड 19 महामारी विरुद्ध लढाईत भारताने एक महत्त्वपूर्ण शिखर गाठले आहे. एकूण लसीकरण 4 कोटींच्या पुढे…

आयकर विभागाचे मुंबईत छापे

आयकर विभागाने मुंबईतील प्रमुख बांधकाम व्यावसायिक आणि विकासक समूह प्रकरणी 17.03.2021 रोजी छापे घातले. मोबाईल अ‍ॅक्सेसरीजच्या…

कृषी हवामान सल्ला; दि. १९ ते २४ मार्च २१

दिनांक 20 मार्च 2021 रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व…

आज राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांचे निदान; मृत्यूदर २.१८ %

आज राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४,४९,१४७  झाली…

करडई पिकानं दिली साथ

मी राजेश दिवाकर वाणी शेतकरी, माझी शेती महादवाडी ग्रामपंचायत गडचिरोली येथे आहे. मी आणि आसपासचे शेतकरी…

उद्योजकता विकासासाठी राज्यातील आयटीआयमध्ये उपक्रम

मुंबई, दि. 20 : उद्यम लर्निंग फाउंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन…

१०वी, १२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच; लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ

परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा मुंबई, दि. २० : विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात…

कोविड लसीचे सुमारे 4 कोटी डोस

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये दैनंदिन नवीन रुग्ण संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ कायम देशातील काही राज्यांमध्ये…

यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक

नाशिकच्या कोरोना परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा नाशिक, दि. 19 : गेल्यावेळेपेक्षा यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक…

पहिला वातानुकूलित थ्री टियर इकॉनॉमी क्लास डबा प्रवाशांच्या सेवेत

रेल्वे कोच फॅक्टरी/कपूरथलाने अलिकडेच पहिला प्रोटोटाइप लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासचा डबा सादर…

किमान आधारभूत किमतीने धान्यखरेदी

वर्ष 2017-18 ते 2020-21 या कालावधीत एकूण धान्य उत्पादन, या धान्याची आधारभूत किमतीने केलेली खरेदी आणि त्या खरेदीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची…

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचे असे आहेत प्रयत्न

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध विकासात्मक कार्यक्रम, योजना, सुधारणा आणि धोरणे राबवली आहेत, ज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर…

देशात 373 किसान रेल्वे सेवा कार्यरत

शेतकऱ्यांना किसान रेल्वेचे फायदे शेतकऱ्यांना आपल्या कृषी मालासाठी सुलभरीत्या वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी या उद्देशाने रेल्वे…

अधिक फायद्यासाठी पीक पध्दतीमध्ये बदल आवश्यक

वनामकृविच्‍या वतीने मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे शेतकरी मेळावा संपन्‍न   शेतकऱ्यांच्या शेतमालाचे उत्पादन व आर्थिक उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पीक पध्दती,…

खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

मुंबई, दि. 19 : राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व…

राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता

उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्याव्या मुंबई : एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला…

ग्रामीण भागातील बांधकाम परवानगीसंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी सूचना

बांधकामासाठीचे विकास शुल्क ग्रामनिधीमध्ये जमा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ मुंबई,…

पूरपरिस्थिती, पीक हानीची पाहणीसाठी आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारणार

मुंबई, दि. १८ : नांदेड जिल्ह्यासह शेजारच्या परभणी व हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तसेच…