कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 78 % पर्यंत वाढले

सक्रीय रुग्णाच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 28 लाखांनी अधिक कोरोनातून रुग्ण लवकर बरे होण्याच्या प्रवासात…

कोविड -19 मुळे इंधन आयातीवर परिणाम; महसूल घटला

कोविड -19 चा तेलाच्या आयातीवर झालेला परिणाम कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागणीत अभूतपूर्व घट झाली…

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी लोकसभेत तीन विधेयके सादर

 5 जून 2020 रोजी जारी केलेल्या अध्यादेशांची जागा घेणार देशात कृषी परिवर्तन घडवून आणणे आणि शेतकऱ्यांचे…

राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा

जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवावी मुंबई, दि.14 : राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने…

मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु

शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी मुंबई, दि. 14 : हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत…

सुधारित कलिंगड लागवड

अलीकडे बाजारपेठेतील वाढती मागणी आणि मिळणारा भाव लक्षात घेऊन कलिंगडाचे मुख्य पीक म्हणून शेतकरी उत्पादन घेऊ…

जीवाणू संवर्धनाचा वापर काळाची गरज 

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता शेतकऱ्यांनी अपेक्षित कृषी उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. जीवाणू संवर्धने स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात.  त्यापैकी अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरिलम, निळी हिरवी शेवाळे आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात. बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुरदाची…

‘पीएफ’चे व्याज येणार दोन हप्त्यात

तोटय़ातील गुंतवणुकीतून बाहेर पडणेही अवघड झाल्यामुळे भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ६ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना ८.५०…

‘चोरीचा मामला’ चित्रपटाची पाच भाषांमध्ये निर्मिती

अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘चोरीचा मामला’ या चित्रपटाची पाच भाषांमध्ये निर्मिती होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून…

कृष्णा-गोदावरी खोऱ्यात सापडला मिथेन इंधनाचा उत्कृष्ट स्रोत

जगात जीवाश्म इंधन संपत आहे आणि स्वच्छ उर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध सुरु आहे, त्यात कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून…

वाहन सुरक्षेसाठी नवीन आंतरराष्ट्रीय मानके लवकरच होणार लागू

वाहनांमध्ये उत्सर्जन आणि सुरक्षा उपायांच्या आंतरराष्ट्रीय मानकांची अंमलबजावणी करण्याचा परिवर्तनीय उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. ऑटोमोबाईल…

नागपूरची संत्री म्हणजे ” ऑरेंज ” नाही..

दुर्लक्षित विदर्भातील संत्रा! सध्या आपल्या देशातून फळांची सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रात राज्यातूनच केली जाते. १९९० च्या दशकाच्या…

कृषि हवामान सल्ला; दिनांक १२ ते १६ सप्टेंबर, २०२०

हवामान अंदाज व कृषि सल्ला, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वनामकृवि, परभणी  

सोमवारपासून संसदेचे अधिवेशन; कोविड – 19 चाचणी होणार

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यसभा अध्यक्ष, वेंकैया नायडू यांची कोविड – 19 चाचणी करण्यात आली 14 सप्टेंबर 2020 पासून…

मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील दोन तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस…

कृषी पर्यटन केंद्र, हॉटेल, रिसोर्ट सुरू करता येणार

मुंबई, दि. ११ : राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रिसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड…

कोविड रुग्णाच्या ऑक्सिजनसाठी राज्यांना धरणार जबाबदार

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काही अधिनियमांतर्गत तरतूदींचा उपयोग करून ऑक्सिजन पुरवठ्याची आंतरराज्यीय वाहतूक रोखण्याचा प्रयत्न काही राज्य…

यंदा 16.11लाख टन यूरियाचे विक्रमी उत्पादन

एनएफएलने,राष्ट्रीय फर्टिलायझर लिमिटेडने  एप्रिल -आँगस्ट मधे 13% अधिक वाढ नोंदवत 16.11लाख टन यूरीयाचे केले विक्रमी उत्पादन…

यंदा खरिपात तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात 10 % जास्त वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात सुमारे 59 लाख हेक्टरची वाढ खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात…

कृषि अधिकाऱ्यांना दिले खराब झालेले सोयाबीन भेट

नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये मदत द्या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातून खोडकीड्याने सोयाबीन…