लाभार्थींच्या ओळखीचे निकष देशभर एकसारखेच

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभार्थींच्या ओळखीची जबाबदारी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांवर : अन्न व सार्वजनिक वितरण…

भारताच्या कृषी आणि औद्योगिक विकासासाठी आरसीएफचे भरीव योगदान

चालू आर्थिक वर्षात आरसीएफने त्याच्या औद्योगिक उत्पादनांच्या एकूण विक्रीत 200 कोटींचा टप्पा केला पार कोविड-19 ची…

अवकाश कवेत घेताना…

हा संधींचा काळ आहे. नेहरू विज्ञान केंद्रातर्फे ‘Space – An Opportunity for India’ अर्थात अवकाश क्षेत्रात भारतासाठी उपलब्ध संधी या…

ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील संदेश फसवे

सायबर भामट्यांपासून सावध रहावे – महाराष्ट्र सायबरचे आवाहन मुंबई दि.३० : ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील फसव्या…

आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई, दि. ३० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची…

राज्यातील शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणास सुरूवात

एक लाख शेतमजुरांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट – कृषीमंत्री दादाजी भुसे मुंबई, दि.३० : राज्यातील शेतमजुरांना कौशल्य…

वेबिनार मध्‍ये शेतमाल प्रक्रिया, निर्यात व विक्री व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषि…

दिनांक २९ जुलै ते ०२ ऑगस्ट , २०२० कृषि हवामान सल्ला

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन मुंबई, दि. २९ : खरीप हंगामासाठी राज्यातील…

शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीत ३४ वर्षांनंतर परिवर्तन

देशातल्या शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणेला वाव देणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला केंद्रीय…

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून

महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार 7 सप्टेंबरपासून बोलविण्यात येण्याची शिफारस राज्यपालांना करण्यास…

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पास मान्यता

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) या प्रकल्पास मान्यता  व आशियाई विकास बॅंकेसोबत करार…

कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सुधारित निकषास मान्यता देण्याचा आज…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दहावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन

प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद मोठा, भावी वाटचालीस शुभेच्छा मुंबई, दि. 29:- दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक…

फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी

शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण मुंबई, दि. २८ : शालेय वर्ष २०२० – २१ साठी कोरोना (कोविड १९)…

उद्या १० वीचा निकाल जाहीर होणार

राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मुंबई, पुणे,…

ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्य राय बच्चन यांची कोरोना चाचणी नकारात्मक आल्याने आज त्यांना…

भारताने आणखी 47 चिनी ऍप्सवर बंदी घातली

चीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने आता आणखी 47 चिनी…

ऑस्कर विजेत्या राहिलेल्या ओलिविया डी हॅविलँड यांचे निधन

सलग दोन वेळा ऑस्कर पुरस्कार मिळविलेल्या हॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ओलिविया डी हॅविलँड यांचे निधन झाले आहे.…

तातडीने पावले उचलल्याने कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील कोरोना उच्च क्षमता प्रयोगशाळेचे उद्घाटन मुंबईत रोगप्रतिकारकशक्तीविषयक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने…