कृषीपंप वीज जोडणी धोरणांतर्गत ३१ मार्च पूर्वी लाभ घ्यावा

पर्यटन विकसीत करण्यासाठी सिंधुदुर्ग केंद्राकडून दत्तक सिंधुदुर्गनगरी, दि.26, – प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील…

औरंगाबाद लवकरच लसीकरणयुक्त

जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनांची  मंत्रिमंडळात दखल दोन्ही पालक गमावलेल्या 20 पाल्यांना मदत शिवभोजनमधून लाखो गरिबांना लाभ…

राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य  महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची  नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया,…

कृषी पंप : ५० टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे होणार

सोलापूर, दि. 26 :- महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप…

मुंबईतील महिलांना ‘निर्भया’ पथकाचे कवच; 103 डायल करून मदत घेता येणार

महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी …

बेघरांच्या निवाऱ्यासाठी सुविधायुक्त इमारत लवकरच

जिल्ह्यातील बेघर व्यक्तिंना निवासाची सुविधा अधिक उत्तम देण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त इमारतीचे निर्माण करण्यात येईल. त्यासाठी…

राजपथावर महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाचे शानदार प्रदर्शन

नवी दिल्ली, २६: ‘अथांग सागर,रम्य किनारे। सह्याद्रीचे उंचकडे॥ गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे॥…’ या वर्णनासह…

बहुआयामी, हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन

समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्व साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श…

गेल्या 24 तासात देशात 2,55,874 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 17.17 टक्के गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या जवळपास 62 लाख (62,29,956) मात्रा देण्यात…

प्रजासत्ताक दिन संचलन 2022 ची तयारी पूर्ण

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली 26  जानेवारी 2022 रोजी देश 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार…

लसीचा दुसरा डोस चुकविणारे तब्बल १ कोटींच्यावर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना लसीचा दुसरा डोस लांबविणा-या नागरिकांमुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील…

प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्राची वाटचाल

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे. समस्त कोकण विभागातील जनतेला महाराष्ट्र शासनाच्यावतीने शुभेच्छा!…

प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दिव्यांग भवन उभारणार

सातारा दि. 25 :  सातारा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी सन 2022-23 या वर्षाकरिता 400 कोटी रुपयांचा…

महाराष्ट्राला ५१ ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा

नवी दिल्ली, दि. 25 :  पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.…

महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

नवी दिल्ली, दि. २5 : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व…

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी उत्पादन क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण

सन १९४८ पूर्वी भारताची लोकसंख्या कमी असून सुद्धा आपल्याला अन्‍नधान्‍य व इतर अन्न पदार्थाची आयात करावी…

गेल्या 24 तासात देशात 3,06,064 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 93 .07 टक्के भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 162.62…

देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा

देशातील मुलींना सहाय्य आणि संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस  राष्ट्रीय बालिका दिन…

साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा हजारे यांचा आरोप आहे. याची…

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वर्धापन दिनी कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या स्थापनेस 29 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुंबईत यशवंतराव…