देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 37,593 नवे दैनंदिन रुग्ण भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 59 कोटी मात्रांचा…
घडामोडी
साखर हंगाम 2021-22 साठी उसाच्या एफआरपीमध्ये वाढ
ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी आतापर्यंतचे सर्वाधिक रास्त आणि किफायतशीर मूल्य – 290 रुपये/क्विंटलला मंजुरी. या निर्णयामुळे 5…
शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश
शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार मुंबई, दि. २५ – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात…
पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा – मुख्यमंत्री
मुंबई, दि. 25 : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास करताना या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी याकरिता या उद्यान…
शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल
मुंबई, दि. २५ : शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता असून शेततळ्यात, विहीरीत व तलावात शेतकऱ्यांनी…
गोव्याला कृषी आत्मनिर्भर बनवण्यासाठी आराखडा जारी
आयसीएआर प्रादेशिक समिती क्रमांक VII च्या 26 व्या बैठकीत गोव्याला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि ‘कृषी…
भारताची पहिली कोविड -19 mRNA लस विकसित
डीबीटी -बीआयआरएसीचे पाठबळ लाभलेली देशातील पहिली mRNA- आधारित लस सुरक्षित असल्याचे आढळले असून भारतीय औषध महानियंत्रकानी…
मुंबईत २८ ऑगस्टला रानभाज्या, कृषिमाल विक्री महोत्सव
ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत ‘उत्पादक ते…
विविध योजनांतील अनुदान शेतकऱ्यांना तातडीने द्यावे
मुंबई दि 24 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आणि ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले…
बैलगाडा शर्यती आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार
मुंबई : दि. 24, राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा…
भारतातील कोविड-19 लसीकरणाने एकूण 58.89 कोटींचा टप्पा ओलांडला
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,19,551 असून गेल्या 156 दिवसांतील सर्वात कमी संख्या असून सक्रिय रुग्णांची संख्या…
शालेय शिक्षणात अधिक समावेशकता साध्य करण्यासाठी अभिनव आभासी शाळा
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र…
वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका
मुंबई, दि. 24: कार्यादेश दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात विलंब करणाऱ्या कंत्राटदारांमुळे जनतेला त्रास सहन करावा…
भारतातील लसीकरणाने 58.25 कोटींचा टप्पा पार केला
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,33,924 आज सकाळी 8 वाजता आलेल्या अहवालानुसार भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण आता…
संत्रा व मोसंबी फळगळतीवर तात्काळ उपाययोजना करा
नागपूर, दि. 23: काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादकांना मागील वर्षापासून दोन्ही बहारांमधील फळगळतीचा सामना करावा…
आठवडे बाजार आणि यात्रा सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक
मुंबई, दि. 23 : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या…
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली, दि. 23 : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला…
कोरोना संकटात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या उद्योजकांचा सत्कार
मुंबई, दि. 23 : संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात असताना उद्योजकांनी नेटाने अर्थचक्र सुरु ठेवले. अनेक उद्योगांनी कामगारकपात…
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाची अतुलनीय कामगिरी
दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे लसीकरण कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत…
देशातील सक्रीय कोविड रुग्णसंख्या 151 दिवसांतील नीचांकी पातळीवर
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (2.00%), गेले 26 दिवस 3% पेक्षा कमी देशात गेल्या 24 तासांत, लसीच्या 36,36,043…