“ताऊक्ते” : १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण

मुंबई ,दि.१७ : “ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून…

तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे; परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना मुंबई…

खासदार राजीव सातव अनंतात विलीन

मराठवाडा आणि महाराष्ट्रातील तरुण व उमदे नेतृत्व, कॉंग्रेसचे युवा नेते, राज्यसभा खासदार यांचे रविवारी कोरोनामुळे वयाच्या…

चक्रीवादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू

रत्नागिरी दि. 17 : तोक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी  जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 132.11 …

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लक्ष रुपयांचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 – तोक्ते चक्रीवादळामुळे ( cyclone tauktae) जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45…

पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

किमान हमीभावानुसार यंदा शेतकऱ्यांकडून विक्रमी गहू खरेदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूर दृश्य प्रणालीच्या…

कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

गोवा आणि कोकणातील तुरळक ठिकाणी 15 मे रोजी वीजा आणि वादळी वाऱ्यासह ( 30-40 किमी प्रतितास)…

म्युकरमायकोसिस पासून असे सुरक्षित रहा

मधुमेह नियंत्रणात ठेवा, स्टेरॉइड्सचा वापर योग्य प्रमाणात करा, स्वच्छता राखा, स्वयं उपचार करू नका सध्या जेव्हा…

भारतात एकूण 2 कोटीपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले

भारतात देण्यात आलेल्या लसीकरण मात्रांची संख्या 18 कोटीच्या जवळ भारतात कोरोना मुक्त झालेल्यांच्या एकूण  संख्येने आज…

बाधित व बरे झालेल्या रुग्णांनी म्युकर मायकोसिसपासून स्वत:ची काळजी घ्यावी

कोरोनाच्या प्रादुर्भावासोबतच म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण देखील अधिक प्रमाणात आढळून येत आहे. याकरीता कोरोना बाधित व…

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार

उस्मानाबाद, दि. १४ : राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची  अंमलबजावणी करीत असून साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या…

मुलांसाठी कोव्हॅक्सिनच्या चाचणीला मान्यता

मेसर्स भारत बायोटेक 525 निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार देशाचे राष्ट्रीय नियामक,भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी  काळजीपूर्वक…

पीएम – किसान योजनेअंतर्गत 8 वा हप्ता 14 मे रोजी जारी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी…

राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दिष्ट

उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून…

धानाच्या भरडाईकरिता विशेष अनुदान मंजूर

कोरोना महामारीची स्थिती लक्षात घेऊन तसेच अवकाळी पावसामुळे धानाची नासाडी होऊ नये म्हणून एकवेळची विशेष बाब…

पाणीपुरवठा विभाग राबविणार अभय योजना

स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी पाणीपट्टीवरील विलंब आकार, कर्जावरील दंडनीय व्याज तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांकरीता…

राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध एक जून २०२१ पर्यंत

मुंबई, दि. 13 : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून…

कोव्हीशील्ड लसीच्या दोन मात्रांमधील अंतर 12-16 आठवड्यांपर्यंत वाढविले

डॉ. एन.  के.  अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील  कोविड कार्यकारी गटाने, कोव्हीशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेमधील अंतर 12 ते…

गावस्तरावरून पीककर्ज वाटपाचे नियोजन करा

खरीप हंगामात १६०० कोटी पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन बीड (दि. १२) :- खरीप हंगाम २०२१ साठी बीड…

भारतातील सक्रीय कोविड रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घसरण

नव्या रोगमुक्त रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी नव्या दैनंदिन बाधितांहून जास्त भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांची…