जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी

अधिग्रहीत खासगी रुग्णालयातील सुविधांच्या खर्चमंजुरीचे विभागीय आयुक्तांना अधिकार मुंबई, दि. १२ :- कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी…

कोरोना योध्द्यांसाठी सुरू होणार समन्वय कक्ष

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे तीनही कंपन्यांना निर्देश मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉक डाऊन…

सलग 4 दिवस बँका राहणार बंद

उद्या (दि. 13) पासून देशात सलग 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. एप्रिलमध्ये एकूण 9 दिवस…

‘फिरते माती-पाणी प्रयोगशाळे’चे लोकार्पण

पमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  फिरते माती-पाणी प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले. या प्रयोगशाळेमुळे…

ऑक्सिजन, वैद्यकीय सुविधा वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससमवेत बैठक; सर्वसमावेशक एसओपी तयार करणार कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात…

बारावीची परीक्षा मे अखेरीस तर १० वीची परीक्षा जूनमध्ये

राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई, दिनांक १२ : राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे…

कोकण हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यावर होणार कारवाई

कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती मुंबई, दि.१२ :- आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने…

‘ब्रेक द चेन’ ची परिणामकारकता हळूहळू दिसून येतेय

रेमडेसिवीर व ऑक्सिजन आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू नाशिक, दि. १० (जिमाक वृत्तसेवा) : मागील वर्षाच्या…

रेमडेसिवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष

मुंबई, दि.१०: राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात…

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक

सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई दि. 10: कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल…

देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 9.43 कोटीपेक्षा जास्त मात्रा

गेल्या 24 तासात दिल्या 36 लाख मात्रा देशात कोविड-19  प्रतिबंधक लसीच्या देण्यात आलेल्या एकूण मात्रांनी आज  9.43 कोटीचा टप्पा…

भारतीय रेल्वे मागणीनुसार रेल्वे गाड्या सुरू ठेवणार

एकूण 5381 उपनगरीय आणि 836 प्रवासी रेल्वे सेवा कार्यरत भारतीय रेल्वे, मागणीनुसार रेल्वे सेवा पुरवणे सुरू ठेवणार…

रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक

• रेमडिसीवीर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक काळा बाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील एमआरपी कमी करावी…

कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही

अधिक मोठ्या प्रमाणावर चाचण्या,लसीकरणही करण्याची तयारी मात्र जादा लस पुरवठा,ऑक्सीजन, व्हेंटीलेटर्स उपलब्ध करावेत मुंबई : संपूर्ण देश कोविडशी…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर करणार मुंबई, दि. 9 :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची…

आता पशुवैद्यकीय शास्त्रातही आयुर्वेद संकल्पना

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग आणि आयुष मंत्रालय यांच्यात पशुवैद्यकीय शास्त्रात आयुर्वेद आणि त्याच्या संलग्न शाखांची संकल्पना…

11 एप्रिल पासून रोजगाराच्या ठिकाणी लसीकरण

सरकारी तसेच खाजगी रोजगाराच्या ठिकाणी कोविड -19 लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने जारी केले दिशानिर्देश…

‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर’ न ठेवल्यास तिसऱ्या लाटेचा धोका

– केंद्रीय पथकाचा इशारा अमरावती, दि. 08 : कोरोना साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर’चे…

केंद्रीय पथकाने घेतला कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थिती आहे. वाढत्या रूग्णसंख्या व अनुषंगिक बाबींविषयी आढावा घेण्यासाठी दोन…

महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा व्हावा

मुंबई, दि. ८ : कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग…