?आपली साधने काही मिनिटांत निर्जंतुक होतील, त्यावरील 99.999% विषाणू नष्ट होतील? मुंबईतल्या ?इंद्रा वॉटर?या? स्टार्ट-अप कंपनीने…
corona
गेल्या 50 दिवसातल्या सर्वात कमी दैनंदिन नव्या रुग्णसंख्येची नोंद
रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ होऊन हा दर झाला 91.60% भारतात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येचा घटता…
राज्यात १५ जूनपर्यंत कोरोना निर्बंध; शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा
कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र…
गेल्या दोन दिवसात दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 2 लाखापेक्षा कमी
भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती 22,28,724, गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 1,14,428 ने घट बरे…
नाशिक जिल्ह्यात ४० ऑक्सिजन प्लांटद्वारे दिवसाला मिळणार ३७ मेट्रिक टन ऑक्सिजन
नाशिक दि. 29 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून जिल्ह्यात 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांट…
देशात कोरोनातून बरे होण्याचा दर वाढून 90.34% वर पोहोचला
1.86 लाख नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद, गेल्या 44 दिवसातली सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर…
दुर्गम ग्रामीण भागात लसीकरणाला वाढता प्रतिसाद
अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. साकलीउमर येथे झालेल्या…
म्युकरमायकोसिसच्या अटकावासाठी कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी
३१ मे ते ५ जूनदरम्यान अभियान राबविणार सोलापूर, दि.28: जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 153 रूग्ण उपचार घेत आहेत.…
भारताच्या लसीकरण प्रक्रियेसंबंधी मिथके आणि तथ्ये
नीती आयोगाने मांडलेली बाजू भारताच्या कोविड -19 लसीकरण कार्यक्रमाबाबत अनेक भ्रामक कल्पना सध्या कानावर येत आहेत.…
कोरोना: बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन
मुंबई, दि. २७ : कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी…
दिलासादायक : 40 दिवसानंतर रुग्णांची दैनंदिन संख्या 2 लाखांपेक्षा कमी
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत लसीच्या सुमारे 20 कोटी मात्रा देण्यात आल्या दैनंदिन पॉसिटिव्हिटी दर सध्या 9.54…
राज्यात संस्थात्मक विलगीकरणावर भर
मुंबई, दि. २५ : राज्यातील ज्या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर राज्य सरासरीपेक्षा जास्त आहे अशा जिल्ह्यांमधील विशेष…
ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ
पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी मुंबई, दि. २५ : ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या…
कोविड पॉसिटीव्हीटी दरात घसरण होऊन तो 12.66%
सलग 11 व्या दिवशी दैनंदिन नव्या बाधितांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक कोविड-19 महामारीविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात…
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दरात 12.59% पर्यंत घट
देशात आतापर्यंत 19 कोटीपेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत भारताने लसींच्या 19 कोटीपेक्षा जास्त (19,18,79,503) मात्रा…
रक्तशर्करेच्या पातळीवर नेहमी लक्ष ठेवा; म्युकोरमायकोसिसपासून सुरक्षित राहा
म्युकोरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचा संसर्ग हा नवीन रोग नाही. अशा प्रकारचे संसर्ग कोरोनासाथी पूर्वीही आढळून येत…
वैद्यकीय परीक्षा सुरक्षित वातावरणात १० जूनपासून
मुंबई, दि. २१ : सध्या कोविड१९ प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरे असले तरी या कारणास्तव…
बालकांवर उपचारासाठी शहर व ग्रामीण भागात सुविधा निर्माण करण्याच्या सूचना
पुणे, दि. 21 : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील…
शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत
मुख्यमंत्र्यांनी दिला गोरगरीब जनतेला दिलासा; राज्यात ४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क जेवणाचा लाभ योजनेअंतर्गत आतापर्यंत…
कोरोनामुक्तीचा नांदेड जिह्यातील भोसी गावाचा पॅटर्न
कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत असल्याचे चित्र आहे.…