आवश्यकतेनुसार खत, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध – कृषीमंत्री

औरंगाबाद, :- जिल्हयात खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार मुबलक प्रमाणात खत, बियाणे उपलब्ध करुन देण्याचे…

राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

मुंबई, दि. 31 : मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छीमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून…

राज्यात १५ जूनपर्यंत कोरोना निर्बंध; शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र…

गेल्या दोन दिवसात दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 2 लाखापेक्षा कमी

भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन ती 22,28,724, गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 1,14,428 ने घट बरे…

कोविड-19 साठी ऑक्सिजन थेरपी

कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेच्या वेळी, रुग्णांमध्ये प्राणवायूची आवश्यकता वाढल्याचे दिसून आले आहे. याविषयी बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रविचंद्र अशी माहिती देतात, “कोविड -19 च्या रुग्णांपैकी 80% रुग्ण सौम्यलक्षण श्रेणीचे असतात, त्यांच्याबाबतीत आजार तीव्र नसतो.

केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण

मुंबई दि. २९-मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून…

कमी होणारी कोरोना रुग्णसंख्या दिलासादायक

नाशिक, दि. 29 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेला कडक निर्बंधांमुळे कोरोनाबाधितांची कमी होणारी रुग्णसंख्या…

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर फिरत्या एटीएमचा उपक्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिरते एटीएम उपक्रम अधिक उपयुक्त ठरणार असून नागरिकांना आपल्या घराच्या जवळच एटीएम कारच्या माध्यमातून…

मोहफुल उत्पादनातून आदिवासींचे जीवनमान उंचावणार

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक…

नाशिक जिल्ह्यात ४० ऑक्सिजन प्लांटद्वारे दिवसाला मिळणार ३७ मेट्रिक टन ऑक्सिजन

नाशिक दि. 29 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून जिल्ह्यात 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांट…

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘खेलो इंडिया सेंटर’ स्थापन करणार

राज्यात एकाच वेळी ३६ जिल्ह्यांमध्ये सेंटर स्थापन होणार मुंबई, दि. २८ : राज्यात  ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो…

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आमचूर प्रकल्पाला मान्यता

नंदुरबार दि. 29:  मानव विकास मिशन अंतर्गत धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आमचूर उत्पादक आदिवासींच्या उत्पन्नात वाढ…

एमटीडीसी कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ऑनलाईन प्रशिक्षण

प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज मुंबई, दि. २९ : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे…

देशात कोरोनातून बरे होण्याचा दर वाढून 90.34% वर पोहोचला

1.86 लाख नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद, गेल्या 44 दिवसातली सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर…

स्वॅब न घेता केवळ मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून कोविड चाचणी

नागपूरच्या नीरी संस्थेने विकसित केले मीठाच्या पाण्याने गुळण्यांच्या माध्यमातून कोविड आरटी-पीसीआर चाचणी करणारे अभिनव रुग्ण-स्नेही उपकरण…

कृषी हवामान सल्ला; २८ मे ते १ जून २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28,29 व 30 मे रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयत तुरळक…

द्रवरूप जिवाणू खते परभणीच्या कृषी विद्यापीठात विक्रीला उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागांतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय मृदा जैव विविधता – जैविक खत प्रकल्पामध्‍ये विविध पिकांसाठी द्रवरुप जिवाणु खते विक्रीसाठी उपलब्‍ध असुन सदरिल द्रवरूप जिवाणु खतांचे दर  प्र‍ती लिटर रूपये ३७५ /- या प्रमाणे आहे.…

दुर्गम ग्रामीण भागात लसीकरणाला वाढता प्रतिसाद

अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. साकलीउमर येथे झालेल्या…

म्युकरमायकोसिसच्या अटकावासाठी कोरोनामुक्त नागरिकांची तपासणी

३१ मे ते ५ जूनदरम्यान अभियान राबविणार सोलापूर, दि.28: जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 153 रूग्ण उपचार घेत आहेत.…

अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा

अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण; जूनअखेर लागणार निकाल मुंबई, दि. २८ : शैक्षणिक वर्ष २०२०-२१…