द्राक्ष, केळी व ड्रॅगनफ्रुट रोहयो योजनेत समाविष्ट

द्राक्ष, केळी व ड्रॅगनफ्रुट या फळांचा रोहयो योजनेत  समावेश करण्यात आला असल्याचे  फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.…