Video : खडकाळ रानावर फळबाग; वर्षाला होते कोटीची उलाढाल

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत  चक्क माळरानावर शेती फुलवण्याची किमया एका जिद्दी शेतक-यानं केली असून वर्ष भरात कोटीच्या पुढे उलाढाल देखील होत आले.  किरण ढोकणे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.  (more…)