शंभर टक्के अनुदान मिळणारी फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभार्थी पात्रता निकष :- वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे. जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमतीपत्र आवश्यक आहे. जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र  आवश्यक  आहे. परंपरागत वननिवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम, 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

अलर्ट : महाराष्ट्रात पुन्हा पाऊस बरसणार?

हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांची माहिती सध्या दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान,…

कोविड-19 रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून दररोज वाढ

गेल्या दोन दिवसांपासून भारतामध्ये दररोज जवळपास 30,000 कोरोना बाधित नवीन रूग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24…

कृषी संशोधन कार्यासाठी ड्रोनवापरास अनुमती

आंतरराष्ट्रीय  पीक संशोधन संस्थेला ड्रोन वापरासाठी सशर्त   परवानगी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक…

कृषी हवामान सल्ला, १८ ते २२ नोव्हेंबर २०२०

हवामान अंदाज व कृषि सल्ला, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वनामकृवि, परभणी  

दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

बुधवार पासून होणार अंमलबजावणी, मंदिर समितीचा निर्णय पंढरपूर, दि. १७ : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी…